मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
चंद्रिका

चंद्रिका

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


चंद्रिका. य० ७, ६
म्हणति बुध तिला चंद्रिका साच ती ॥
न न त त ग पदीं संघ ज्या दीसती ॥
अवयव चरणीं येति तेरा पहा ॥
भजकसुरतरु सौख्य दे राम हा ॥१॥
चरणांत अक्षरें १३. गण न; न, त, त, ग.
उदाहरण * मोरोपंत.
रघुकुळटिळका मेदिनीपाळका ।
सहृदयपदका पापपंकोदका ॥
सुहृदलिकमला नीरदश्यामला ॥
अतुलभुजबला भग्ररक्षोबळा ॥१॥
७ जाति - शक्करी. पादाक्षरें १४

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP