मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण| उपजाति वृत्तदर्पण उपोध्दात अक्षरगणलक्षण मात्रालक्षण. अक्षरगणवृत्तें अनुक्रमणिका विद्युन्माला अनुष्टुभ् चंपकमाला हंसी कामदा मयूरी शुध्दकामदा उपेंद्रवज्रा उपजाति शालिनी बोधक रथोध्दता स्वागता भद्रिका भुजंगप्रयात वंशस्थ इद्रवंशा तोटक स्रग्विणी वैश्वदेवी मालती यूथिका सारंग प्रभावती मंजुभाषिणी प्रहर्षिणी मत्तमयूरी विभावरी चंद्रिका वसंततिलकां प्रहरणकलिका असंबाधा मध्यक्षमा रुक्मिणी मालिनी चामर रमा पंचचामर चित्रवृत्त शिखरिणी पृथ्वी हरिणी मंदाक्रांता विबुधप्रिया शार्दूलविक्रीडित अमृतध्वनि मंदारमाला उमा मदिरा मदिरा किंवा सवाई दुसरी सवाई वियोगिनी माल्यभारा हरिणीप्लुता पुष्पिताग्रा उपगीतिलक्षण आर्यालक्षण उद्रीतिलक्षण गीतिलक्षण आर्यगीतिलक्षण अभंग छंद दिंडी छंद उपजाति लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले Tags : grammermarathivritta darpanमराठीवृत्त दर्पणव्याकरण उपजाति Translation - भाषांतर उपजाति. य० पा० जेव्हां दिसे मिश्रण इंद्रवज्रा ॥ ह्यांचें पदीं आणि उपेंद्रवज्रा ॥तेव्हां म्हणावें उपजाति तीला ॥ पतीच हें दैवत हो सतीला ॥चरणांत अक्षरें ११. गण सदर ( १० व ११). उदाहरण. हा बाण गेला वरती मण्याला ॥ धरुन पृथ्वीवर आणण्याला ॥त्याणेंच आला परतून पक्षी ॥ पहा कसा निश्चल रत्न भक्षी ॥१॥ N/A References : N/A Last Updated : June 11, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP