-
स्त्री. १ ऐककशः , व्यक्तिशः , व्याप्ति ; अवयवभूत , विभाजित संस्थिति ; एखाद्या समुच्चयाचा , मिश्रणाचा अंशविशेष किंवा व्यक्ति ; जातीतील , वर्गातील एक . याच्या उलट समष्टि . २ देह ; पिंड . [ सं . ]
-
०ग्रह पु. अवयवांचा , व्यक्तिचा बोध , ग्रह . याच्या उलट समष्टिग्रह .
-
व्यष्टि n. एक आचार्य, जो सनारु नामक आचार्य का शिष्य था । इसके शिष्य का नाम विप्रचित्ति था [बृ. उ. ४.५.२२, ४.५.२८ माध्यं.] ।
-
व्यष्टि [vyaṣṭi] f. f. Individuality, singleness.
Site Search
Input language: