मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|मानसलहरी| श्रीरामाची आरती मानसलहरी अनुक्रमणिका देवतावंदन गुरुवंदना रामनामाचा महिमा संत वर्णन रामचरितमानस श्रीरामचरितमानसमधील शिवपार्वती संवाद असुराना वरदान लंका वर्णन असुर वर्णन आकाशवाणी पुत्रकाम यज्ञ रामजन्माची चाहूल रामजन्म सोहळा नामकरण संस्कार श्रीरामाची आरती बालकांड - श्रीरामाची आरती श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद. Tags : aaratiramcharitmanasआरतीरामचरितमानस श्रीरामाची आरती Translation - भाषांतर ओवाळू आरती प्रभु रामाची ।जीवन ज्योतीत उजळून छाया गेऊन आलो सुकृत ठेवा ।चरणी वहाया देवाधीदेवा जाळून विरागी मदमोहमाया ॥१॥कांही ना आता आशा मनात ।द्यावा विसावा चरणी निवांत ।गाईन गाथा नयनात साया ॥२॥जे जे दिसाया या जगती अनंत ।तुझीच रूपे जाणी हृदयात ।द्वैत मनीचे जातसे विलया ॥३॥सावळी मूर्ती मनमंदीरात ।मानसपूजा होई दिनरात ।प्रणाम पतीतपावन पाया ॥४॥विसरून गेले जनबंधूभाव ।कुणी ठेवीना मनि प्रमभाव ।परतूनी यावे जग उद्धराया ॥५॥ N/A References : N/A Last Updated : May 26, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP