मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|शिवरात्र| गणांची बेभानता शिवरात्र विषय सेवा स्वीकारण्याबद्दल विनंती दाशार्ह कथा चांडाळाची कथा शिवदातृत्व शिवस्वरुप वर्णन मित्रसह राजाची कथा शिवनर्तन गणांची बेभानता बेभानतेची पराकाष्ठा गणांचे भजन गणांची तल्लीनता विनायकाचे मागणे विनायकाचा उद्धार ’भस्मावशेष मदनं चकार’ कार्य करवून घेतल्याबद्दल कृतज्ञतावचन शिवरात्र - गणांची बेभानता श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन गणांची बेभानता Translation - भाषांतर भजतां भजतां बेभान ते झाले । द्वैत विसरले मुळी आधी ॥१॥आपण शिवरुप, ऐसेच मानिती । तैसेच वागती गण जाणा ॥२॥आनंदाचा खेळ मांडिला कैलासी । खेळ निज छंदेसी खेळताती ॥३॥शिवरुप झाले आनंदमूर्ति भले । शिवी मिसळले पूर्णत्वाने ॥४॥जणूं जीवशिव ऐक्यरुप झाले । क्षणभरी गमले तैसे तेव्हा ॥५॥विनायक म्हणे तोच येथे खेळ । खेळवो स्नेहाळ आम्हांलागी ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 21, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP