मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा| स्वरुपवर्णन श्रीदत्त भजन गाथा गणेश जयंती शिवरात्र राम नवमी हनुमान जयंती. नृसिंह जयंती वासुदेव-जयंती कृष्णजयंती वराह जयंती वामन जयंती देवी चरित्र गुरुद्वादशी भाऊबीज सप्ताह-अनुष्ठान उत्सवाची मागणी उत्सव चंपाषष्ठी वासुदेव चरित्रसार दर्शनसुख अहं दत्तोऽस्मि ईशप्रसाद लक्षणें स्वरुपवर्णन दर्शनलालसा क्रीडा लालसा दत्तदासांची श्रीमंती दत्तभक्ताची स्थिति वासुदेव चरित्र सार वासुदेवाचा धांवा श्राद्धविधी उत्तरगति कोजागरी योग्याची लक्षणे नरकासुर वध श्रीदत्त भजन गाथा -योगश्चित्तवृत्तिनिरोध स्वरुपवर्णन सदा वस देवा ठायी योगाभ्यास विष्णुप्रबोध सह्यवनश्री व देवांचा विलास विरक्तीची व्याख्या कृतज्ञता वचन प्रार्थना स्वरुपवर्णन भजनछंद गजेंद्र मोक्ष ये यथा मां प्रपद्यन्ते ईश्वरावर निस्सीम निष्ठा दर्शन लालसा सत्यापरता नाही धर्म नृसिंह्सरस्वती प्रयाण भिल्लीणी आख्यान कृतज्ञता वचन ईश्वराचे विनायकास सहाय्य गुरुकार्यासाठी स्वार्थत्याग दत्तमयत्रिभुवन तमाशा ईश्वर आणि भक्त विनायकाचा संकल्प भक्ताभिमानी देव भीष्म प्रतिज्ञा ईश्वराची भक्तांशी ऐक्यता ईश्वरास लाज राखण्याबद्दल प्रार्थना विश्वामित्र मख रक्षण भजनयज्ञ रक्षणार्थ विनंती देवकार्यासाठी धैर्य पाहिजे देव कार्यासाठी नयज्ञतेची जरुरी-मारुतीचा दृष्टांत कनवाळू देव कनवाळू देव दृष्टांत प्रभुवात्सल्य परमेश्वराची शब्दातीतता शबरी आख्यान ’अहं दत्तोऽस्मि’ मंत्र कां जपविला दत्त भार्गव भेट दत्त तादात्म्य देव आणि भक्त यांचा रंग देही अनासक्ति व ईश्वरी अनुरक्ति वसंतश्री देवांचा वसंत महोत्सव रमामाधव योग गंगावतरण शंकरांनी गंगा कां डोक्यावर घेतली ? गंगावतरण एको रस: करुण एव देवलीलांचे अगम्यत्व व्यासपूजा ( गुरुपौर्णिमा ) वासुदेव चरित्र सार विनायकाचे कोडे दु:ख स्वधर्मे निधनं श्रेय: । परधर्मो भयावह: गुरु माउली कृपाळू वासुदेव "धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे" ईशसेवनासक्ती जगत्पिता पितृत्वाचे कारण अन्न उपासनामहती योगाचा दुरुपयोग कर्माने मोक्ष मिळत नाही शुंभ-निशुंभ कथा स्खलनशीलता मन हे ओढाळ गुरुं देहप्रमाद उत्पत्ति-स्थिति-लय-कर्ता परमेश्वर भगवंतास स्वार्पण भक्तत्राता परमेश्वर ’अहं दत्तोऽस्मि’ बालस्वरुप वर्णन भक्त आणि देव यांची एकरुपता आज्ञा विनायकाचा अनुभव विनायकाची गुरुमयता श्रीगुरुंचा आशीर्वाद श्रीगुरुंचा निरोप श्रीदत्त भजन गाथा -विनायकाचे वंदन प्रस्थानकाळी आज्ञा मागणी श्रीदत्त भजन गाथा - स्वरुपवर्णन श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन स्वरुपवर्णन Translation - भाषांतर गुरुवार ता. २६/१२/१९२९मधुर किती हांसे वृत्तीते मोहवी । जीवांते रंगवी निजठायी ॥१॥मधुर आनन अमल कान्ती किती । स्पर्शसुखा मिती नाही नाही ॥२॥किती कोमल हा किती हा सुखाचा सुगंध अंगीचा बहुमोल ॥३॥किती रंगवीतो भान विसरवीतो । किती आनन्दवीतो दत्तात्रेय ॥४॥आनंदसागर मूस आनंदाची । मूर्ति मंगलाची वानूं कैसी ॥५॥जीवाचा हा जीव प्राणाचा हा प्राण । कारण-कारण आत्माराम ॥६॥मूर्त सुख वाटे जणूं एकवटले । शमन हे भले विकारांचे ॥७॥मनन मनाचे वाचन वाचेचे । ह्रदय ह्रदयाचे प्रगटले ॥८॥सच्चित् सुख भेट आम्हाते घडत । भजन रंगत त्याचे नांवे ॥९॥अमल पाहाणे अमल हांसणे । अमल असे लेणे सदा त्याचे ॥१०॥अमल हा प्रभु विमल तद्यश । ईशाचा हा ईश जगत्प्रभु ॥११॥ईश्वर हा जाणा सकळ कारण । यांसी आवरण नाही नाही ॥१२॥शुद्धबुद्ध आहे परम चैतन्य । याचे सम अन्य नाही कोण ॥१३॥वदान्य हा प्रभु धीराचा हा धीर । वीराचा हा वीर दत्तनाथ ॥१४॥विनायक झाला लीन स्वरुपांत । गुरु अवधूत तरी त्याला ॥१५॥(प्रवचनांत केलेले अभंग )==स्वरुपवर्णनयेई येई माझ्या दत्ता । तुझी सर्व हे बा सत्ता ॥१॥देव माझा हा शहाणा । किती दिसतो देखणा ॥२॥माझ्य़ा फ़ार आवडीचा । माझा असे सलगीचा ॥३॥माझ्या जीवींचा हा जीव । माझा आनंदाचा भाव ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 05, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP