मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|संशयरत्नमाला| श्लोक ३७ ते ४० संशयरत्नमाला श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ८ श्लोक ९ ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २८ श्लोक २९ ते ३२ श्लोक ३३ ते ३६ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४८ श्लोक ४९ ते ५० उपसंहार संशयरत्नमाला - श्लोक ३७ ते ४० मोरोपन्त (मोरेश्वर रामजी पराडकर, १७२९–१७९४) यांच्या संशयरत्नमाला काव्याचा मुकुन्द गणेश मिरजकर यांनी संस्कृतानुवाद केला. Tags : moropantsanshayaratnamalaमोरोपंतसंशयरत्नमाला संशयरत्नमाला - श्लोक ३७ ते ४० Translation - भाषांतर की हो कलानिधी व्दिज -राज नको ज्यासि लागला डाग ।तरि काय प्रभुवर्याचुकला तुमचा गुरु महाभाग ॥३७॥की वाटले खळालामुक्ति न द्यावी जशी सुधा सर्पा ।तरि ती अघादिकांलाद्या सुवरा भक्ति मात्र मज अर्पा ॥३८॥की अकृपा नावडतीआवडती स्त्री कृपा तिचे प्राज्य ।लोकत्रयात देवापहिलींचे काय एक मी राज्य ॥३९॥की गमले जरि आधीम्हणतो दावा स्वपाद या लोकी ।जो जो वांछिल जे जेते ते द्यावे मुधादयालो कीं ॥४०॥अथ माऽस्तु कलाधिपोऽपि सन्व्दिजराज: सकलड्क एष मे ।इति चेद् वरद: शिवो गुरु-स्तव किं वाऽस्त्यविवेकभाजनम् ॥३७॥उचितं किमु मन्यसेऽय़वाभुजगस्येव खलस्य नामृतम् ।प्रतिपादय भक्तिमेव मेपरिगृह्रन्त्वमृतं त्वघादय: ॥३८॥अदया च दयाऽप्रियाप्रियेतव जाये किमु तत्र सा दया ।भुवनत्रयपुत्रका परंप्रथमा हन्त मदेकपुत्रका ॥३९॥इह जन्मनि जातदर्शन:किमयं वा वृणुयान्न वेद्म्यहम् ।इति चेत्परिपूरयेप्सितंननु यद्यस्य मुधादयानिधे ॥४०॥ N/A References : N/A Last Updated : January 24, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP