मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक १२ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक १२ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक १२ Translation - भाषांतर ॥ सनंदन उवाच ॥ स्वसृष्टमिदमापीय शयानं सहशक्तिभि: ॥तदंते बोधयांचकुस्तल्लिंगै: शुतय: परम् ॥१२॥॥टीका॥ स्वमायेचा अंगीकार ॥ करुनि सृजिलें चराचर ॥ तें स्वसृष्ट विश्व ईश्वर ॥ प्रासुनि सादर शयन करी ॥६८॥सृजनावनात्मक ज्या शक्ति ॥ तिहीं सहित करी सुषुप्ति ॥ तया प्रळयाचियेहि अंतीं ॥ पुन्हा जागृति जै लाहे ॥६९॥प्रथम जागृति विश्वास तेथ॥ श्रुतिकदंबातें प्रसवत ॥ मग त्या श्रुति प्रबोधित ॥ बंदिजनवत प्रभुवर्या ॥७०॥जे कां वास्तव परब्रह्म ॥ तेथ पूर्णस चैतन्यावगम ॥ करुनि तल्लिंगीं शसिती परम ॥ गुणगण निस्सीम ते ऐका ॥७१॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP