मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|वैराग्यपर अभंग| अभंग १ वैराग्यपर अभंग अभंग १ अभंग २ अभंग १ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग १ Translation - भाषांतर राग - मांडपहाडीचाल : “ पाली सुपरमेशा ”नाही कुणी कुणाचे जगती ॥माया नसे ही खरी जगती ॥धृ॥नाही माया बंधु बहिणीला ॥नसे ममता पिता पुत्रांना ॥१॥नाही माया लेकी सुनांना ॥ही सृष्टीच अशी बनली ना ॥२॥मग कुणाचे गणगोत ॥कुणाचे इष्ट मित्र ॥३॥कां लावलीस मोह माया ॥जिव गुंतविण्या वाया ॥४॥एक जिवासी विठुराया ॥दासी लागे श्रीहरी पाया ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP