मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|तत्वविवेक प्रकरणम्| श्लोक ६५ तत्वविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ७ श्लोक ८ ते ९ श्लोक १० ते ११ श्लोक १२ ते १४ श्लोक १५ ते १७ श्लोक १८ ते २२ श्लोक २३ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ३६ श्लोक ३७ ते ४२ श्लोक ४३ ते ४८ श्लोक ४९ ते ५२ श्लोक ५३ ते ५६ श्लोक ५७ ते ६० श्लोक ६१ ते ६४ श्लोक ६५ तत्वविवेक - श्लोक ६५ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ६५ Translation - भाषांतर इत्थं तत्त्वविवेकं विधाय विधिवन्मन: समाधाय ॥विगलितसंसृतिबंध: प्राप्नोति परं पदं नरो नचिरात् ॥६५॥ऐसा हा तत्व विवेक ॥ जे नरवाचिती बुद्धिपूर्वक ॥तया संसाराचें दु:ख ॥ न शिवे कोणकाळीं ॥१९८॥विचारकरुनी पहाती ॥ तया होय आत्मस्थिती ॥ अद्वैत साम्राज्य भोगिती ॥ निरंतर ॥१९९॥सतगुरु कृपाबळें ॥ मी टाकूं गेलों पाउलें ॥ निर्बळचि परि बळ आलें ॥ तडियवरी ॥२००॥बाळपणीं जडदेह मृदु ॥ पडितां सांवरीतसे गोविंदु ॥ बाप लागलासे छंदु ॥ कैसा नकळे ॥२०१॥पोराचिये आवडी ॥ आपणही घाली पायघडी ॥ दोन्ही करांतें वोढी ॥ आपुलेकडे ॥२०२॥करुनि माघारी द्दष्टी ॥ नवलचाली चाले उफराटी ॥होतां न होतां शेवट मिठी ॥ घालुनी चुंबे ॥२०३॥आत्मा वै पुत्रनामासि ॥ हें साच करावया श्रुतीशीं ॥खेळे आप आपणाशीं ॥ कांहीही मिर्षे ॥२०४॥ऐसें हें स्वप्नीय खेळ ॥ मज प्रबोधीं आठवलें प्रांजळ ॥तरी स्वात्मान्य विटाळ ॥ शिवूं न शके ॥२०५॥इतिश्री हरिगीते हरिहरराय विरचिते तत्त्वविवेकं नाम प्रथम प्रकरणं समाप्तमस्तु - ॐ तत् सत् ॥॥ शांति: शांति: शांति: ॥समाप्त. N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP