मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|खेळगीते| फ़ुगडीचे गाणे खेळगीते चला पोरांनो नारल फ़ुगडीचे गाणे फ़ुगडीचा जिखणॉं फ़ुगडीचे उखाणे किस बाई किस खेळगीते - फ़ुगडीचे गाणे वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य फ़ुगडीचे गाणे Translation - भाषांतर फ़ुगडीचा गाणॉं एवढं एवढं काय?--पाट!पाटावं काय?--गणपती!गणपतीच्या हातात काय?--डब्बी!डब्बीत काय?--कापूस!कापसात काय?--कापूस!कापसात काय?--मुंगली!तुझी माझी फ़ुगडी!फ़ू...फ़ू...फ़...फ़ुगडीचे गाणेएवढा एवढा काय?--पाट!पाटावर काय?--गणपती!गणपतीच्या हातात काय?--डब्बी!डब्बीत काय?--कापूस!कापसात काय?--मुंगी!तेझी माझी फ़ुगडी!फ़ू...फ़ू...फ़ूफ़ुगडीचा गाणॉं एवढी एवढी जागा सारवू सारवूमामानं आणलं गव्हू गव्हूत्याच्या केल्या पोल्या पोल्यासतरेचा दांडा दांडापोर्या झाल्या बांडा बांडाडोक्यावं घागर पाण्याची पाण्याचीपोर शिकते वाण्याची वाण्याचीवाण्या दादा वाटी दे वाटी देवाती वाजं दणदणा दणदणाफ़ुगड्या घालू फ़णफ़णा फ़णफ़णा(बांडा-वांड/उध्द्ट/माजोरी)फ़ुगडीचे गाणे एवढी जागा सारवूमामाने आणले गहूगव्हाच्या केल्या पोळ्याछत्रीचा दांडामुली झाल्या वांडडोक्यावर घगर पाण्याचीमुलगी शिकते वाणुआचीवाणी दादा खोबर्याची वाटी देवाटी वाजते खणखणफ़ुगड्या घालू दणदण N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP