|
समविभाजन कोशिकेच्या प्रकलातील द्विगुणित रंगसूत्राच्या संख्येत बदल न करता, फक्त प्रत्येक रंगसूत्र उभे विभागून पुन्हा सारख्या रंगसूत्रांची दोन प्रकले बनविली जाणारी, कोशिका विभागणीची प्रक्रिया. प्राणी व वनस्पती यांच्या शरीराची वाढ करणारी कोशिका विभागण्याची पद्धती. ही प्रकलाची विभागणी पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था व अंत्यावस्था ह्या चार स्वरुपातून घडून येते व शेवटी प्रकलाबरोबर सर्व कोशिकेच्या दोन सारख्या कोशिका बनतात. prophase, metaphase anaphase, telophase equatorial division
|