-
न. १ कापणें ; छाटणें ; कातरणें ; ( मुख्यत्वें नखानें ) फाडून टाकणें ; छेदन . २ ( ल .) कत्तल , काटाकात करणें ; तोडणें ; नाश करणें ; नाहींसें करणें . ईश्वरानुग्रहाविणें । नाहीं भवपाश निकृंतन । ३ कापण्याचे हत्यार . [ सं .]
-
न. निवासस्थान ; घर ; महाल ; प्रासाद ; भुवन ; मंदिर . प्रवेशला निकेतनाप्रति । तो देखिली जैसी पार्वती । - पांप्र १ . १२१ . सामाशब्द - सरस्वतीनिकेतन ; शांतिनिकेतन इ० [ सं . ]
-
ना. आवास , कुटी , गृह , गेह , घर , घरकुल , झोपडी , टपरी , धाम , निवास , पर्णकुटी , बंगला , भवन , मठी , वसतिस्थान , वाडा , वास्तु , सदन , सदनिका , हवेली .
-
Cutting or clipping; but esp. used in the sense of Tearing off with the nails. 2 fig. Slaughtering, massacring, cutting up: also breaking or destroying gen. Ex. ईश्वरानुग्रहा- विणें ॥ नाहीं भवपाशनिक्रंदन ॥.
Site Search
Input language: