-
f Boldness, courage, spirit, resolution.
-
Boldness, courage, spirit, resolution, intrepidity, ardor.
-
स्त्री. १ धाडस ; धैर्य ; शौर्य . सर्वाची ज्ञानें , हिंमत - मर्दानपणा मजला ठाऊक आहेत . पानपतवर भाऊस टाकून आलेत . - ख १ . ४८१ ; - मराआ १३ . २ निग्रह ; हिय्या ; उत्साह ; उमेद ; धमक ; अवसान [ अर . हिम्मत ] म्ह० हिम्मत मर्दा तर मदत खुदा .
-
०हरणें धैर्य , अवसान , उत्साह इ० नाहीसा होणें ; गडबडणें . हिम्मतदार , हिम्मती , हिम्मतीचा - वि . धाडशी ; धैर्यवान ; निधडया छातीचा .
Site Search
Input language: