-
वि. १ कंजुष ; चिक्कू ; कवडीचुंबक . ' अंगभीगांकडे । पाहतां कृपणु आवडे । ' - ज्ञा . १३ . २०९ . ' कृपण तयासी बोलिजे पडे उपाधिठाई । ' - तुगा ४२८ . २ गरीब ; दरीद्री ; दीनवाणा , केविलवाणा ( मुद्रा , चेहरा , भाषण ). ( सं .)
-
वि. कंजूष , कद्रु , कवडीचुंबक , चिकट , चिक्कू ;
-
वि. केविलवाणा , गरीब , दीनवाणा , बापुडा .
-
a Miserly. Poor, mean, plaintive, whining.
Site Search
Input language: