-
Therefore, on that account, for that reason. Ex. त्यानें मला शिवी दिल्ही म्ह0 म्यां तोंडीं मारलें. 2 A remarkable but common expletive corresponding to in Hindustání. It follows up and closes any particular affirmation or quantum of expressed meaning, rendering it distinct and prominent; and indicating that that is the matter which is stated to have been said or done, or the whole subject of which, now, something is to be predicated. Ex. मी तुझे घरीं येईन म्ह0 म्हणाला; राजा- नें माझें घर लुटलें माझी बायको नेली माझीं मुलें माण- सें बंदीखान्यांत घातलीं आणि माझी चौघांमध्यें अगदी अप्रतिष्ठा केली म्ह0 हा बोलतो; आंबा म्ह0 फार चांगलें फळ आहे. म्हणून का answers pretty well to Whether and to its correlative Or; as गहूं म्ह0 का जोंधळा म्ह0 का जो जिनस पाहिजे तो आहे. म्हणून is affixed to certain pronouns and adverbs, sometimes enhancingly, sometimes expletively; as कोण म्ह0? काय म्ह0? कोठें म्ह0?
-
ad Therefore, on that account.
-
क्रि.वि.
-
( काव्य ) त्यामुळें ; त्या कारणास्तव ; त्यासाठीं ; यावरुन ; तस्मात , सबब ; त्याअर्थीं . त्यानें मला शिवी दिली म्हणून म्यां तोंडी मारलें . पूर्वोत्तर किर्यांचा कार्य - कारणभाव असतां कारण क्रियावाचकापुढें याचा प्रयोग होतो जसें - नदीस पूर आला म्हणून मी अलीकडे अडकलों .
Site Search
Input language: