Dictionaries | References

वाचा

   { vācā }
Script: Devanagari

वाचा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : वचन, सरस्वती, कसम, वाणी, वचसा

वाचा     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  सेगीत रडून वा खंयच्याय हेर कारणाक लागून श्वासांत जावपी आडखळ   Ex. सेगीत रडल्यार वाचा वता
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
benস্বরযন্ত্র
hinघिग्घी
kasہِیٛیُک
malവീര്പ്പ്മുട്ടല്/ ശ്വാസതടസം
oriହିକ୍କା
panਘੱਗੀ
tamதேம்பல்
telవెక్కిళ్ళు
noun  उलोवपाची शक्ती   Ex. अशें म्हणटात की सात वर्सांच्या मोन्या विष्णू आरोडाक गुरूची कृपेन वाचा मेळली
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वाणी
Wordnet:
gujવાણી
malസംസാരശേഷി
marवाचा
oriବାକ୍‌ଶକ୍ତି
panਵਾਣੀ
sanवाणी
See : वाणी, बोंबडी

वाचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

वाचा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Speech. A promise
वाचा पालटणेंपरतणें   Have one's speech turned back.
वाचा नरकांत जाणें   Belie or falsify one's speech or saying.
वाचा फुटणें   Acquire speech.
वाचा विटाळणें   Pollute one's speech.

वाचा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बोलण्याची शक्ती   Ex. अपघातामुळे त्याची वाचा हरपली.
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वाणी
Wordnet:
gujવાણી
malസംസാരശേഷി
oriବାକ୍‌ଶକ୍ତି
panਵਾਣੀ
sanवाणी

वाचा     

 स्त्री. 
वाक ; वाणी ; वागिंद्रीय .
भाषण ; बोलणे ; शब्द ; वचन ; बोल . वदलासि न तूं कधीहि अशी वाचा । - मोकर्ण ५ . ३७ .
आकाशवाणी ; अशरीरिणी वाक .
अवसरणी [ सं . वच = बोलणे ] वाचा उकठणे - पालटणे - परतणे - फिरणे - मुरडणे - बोलणे खुंटणे ; बोलणे खोटे पडणे ; मागे घेण्याची पाळी येणे ; गप्प बसावे लागणे . वाचा नरकांत घालविणे - खोटे बोलणे ; वचन मागे घेणे . वाचा फुटणे - बोलण्याची शक्ति येणे . वाचा बसणे - बोलण्याची शक्ति नाहिशी होणे ; वाणी खुंटणे ; बोबडी वळणे . वाचा विटाळणे -
खोटे बोलणे ; वचन न पाळणे .
व्यर्थ भीड घालणे ; निरर्थक शब्द वेंचणे , खर्च करणे .
०ट    वि . बडबड्या ; बोलका ; बोलघेवडा ; वटवट करणारा . वाचाट हा चाट वदोन राहे । - सारुह ८ . १५ . ( वाप्र . )
०दत्त वि.  
वाग्दत्त ; वाणीने दिलेले ; वाडनिश्चित .
वचनाने दिलेले ; कबूल केलेले .
०बरळ वि.  बडबड्या ; बरळणारा . गुरुते वाचाबरळ । - विपू २ . ६ .
०रंभण  न. परिस्फुटता ; स्पष्टपणे वाचेने निदर्शन ; बोलण्यांत रुढी . राष्ट्रीय शिक्षणाच्या कल्पनेला वाचारंभण किंवा नामधेय अजून मिळाले नव्हते । - टिळकचरित्र १ .
०विदळ वि.  ( बो . ) वाचाट ; वात्रट ; अद्वातद्वा बोलणारा . वाचांश पु .
( चुकीने वाचांश ). शब्द ; चकार शब्द ; उच्चार ( क्रि० काढणे ; करणे ).
उल्लेख ; बोलणे ; चर्चा . ( क्रि० काढणे ; निघणे ).
परिस्फोट ; लावालावी . ( क्रि० करणे ).
वचन ; करार . ( क्रि० करणे ). वाचाशक्ति - स्त्री .
वक्तृत्व ; व्याख्यानसामर्थ्य ; बोलण्याचे चातुर्य .
( रुढ ) वाचण्यांतील कौशल्य , स्पष्टपणा ; वाचनशक्ति .
वाचाळपणा . तुम्ही अमळसे तोंड आटपून घरी जा . भारी वाचाशक्ति करुं नका . - शास्त्रीको .
०सिद्धि  स्त्री. बोललेले खरे होण्याचे सामर्थ्य ; अमोघवाणी . वाचाळ वाचाट पहा . तुका म्हणे वाचा वाचाळते । - तुगा ७० . वाचाळता स्त्री . बडबड . क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । - राम १६५ . वाचाळ पंचविशी स्त्री . बडबड . ( क्रि० लावणे ). तिची वाचाळपंचविशी आतां सारखी चालू झाली । - गणपतराव . पंचांग न . चर्‍हाट ; बडबड ; वटवट .
०वाणा   वाणी वि . बोलका ; बडबड्या . - क्रि . वि . चावटपणे ; वाचाटपणे . वाचाळी स्त्री . बडबड . एक म्हणती सांडी वाचाळी । - दा ८ . १० . १९ ; - ज्ञा १८ . १७०९ . वाचिक न . वृत्त ; बातमी ; हकीकत ; वर्तमान . - वि . वाणीसंबंधी ; बोलण्याने , शब्दाने घडलेले .
०कर्म   
वाणीने केलेले काम . ( विशेषतः पातक , खोटे , कडू बोलणे वगैरे ).
०प्रतिकार  पु. तोंडाने केलेला विरोध ; शाब्दिक विरोध . त्यांचा वाचिक प्रतिकारहि आम्हाला करवत नाही । - केले २ . ५०३ .

वाचा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वाचा  f. 1.f. speech, a word, [Pañcat.] ; KātyŚr. Sch. &c.
the goddess of sp°, [Uṇ. ii, 57] Sch.
a holy word, sacred text, [MW.]
an oath, ib.
वचा   w.r. for , [MBh. xiii, 6149.]
वाचा   2.instr. of वाच्, in comp.

वाचा     

वाचा [vācā]   1 Speech.
A sacred text, a text or aphorism.
An oath. -Comp.
-विरुद्ध a.  a. not describable with words.
-सहायः   a sociable companion.

वाचा     

Shabda-Sagara | Sanskrit  English
वाचा  f.  (-चा)
1. Speech.
2. A text, an aphorism.
3. The tongue.
4. An oath.
E. वाच् as above, टाप् added.
ROOTS:
वाच् टाप्

वाचा     

See : वाणी, भाषा, सरस्वती

Related Words

वाचा   आधीं वाचा जाते, मग जीव जातो   गुप्त मन, उ तम वाचा धरी, तो सुखें देशपलाटन करी   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   झांकल्‍या पापाला वाचा फुटतें   खुनाला तोंड नसलें तरी भलत्‍याप्रकारानें त्‍याला वाचा फुटते   खुनाला वाचा फुटणें   चतुर्विध वाचा   काया वाचा मनेंकरून   मनसा चिंतितं कार्य वाचा नैव प्रकाशयेत् ।   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   रामाकाळीं वानरांना वाचा   रामाकाळीं वानरीं वाचा   वाचा उलटणें   वाचा गर्नु   वाचा नरकांत घालणें   वाचा नरकांत घालविणें   वाचा परतणें   वाचा पालटणें   वाचा फिरणें   वाचा फुटणें   वाचा बसणें   वाचा मुरडणें   वाचा विटाळणें   ବାକ୍‌ଶକ୍ତି   ਵਾਣੀ   વાણી   സംസാരശേഷി   ವಾಣಿ   वाणी   বাণী   choking   speech   speech communication   spoken communication   spoken language   language   oral communication   voice communication   promise   oath   sarasvati   آواز   assure   speech block   speech therapy   mussitation   speech centre   dysphasia   jargon aphasia   वावृद्ध   जीभ मोडणें   agrammatism   spasmoarthria   motor aphasia   speech disorder   ataxic speech   ज्याचें पाप त्याचे पुढें येऊन नाचणें   मोन्याक भास हाडंवंचिं उत्रां   पाप बोंब देऊन मारुन उठणें   पंच वकार   असिरणि   वाचारम्भण   जीभ झडणें   visible speech   खून छपत नाहीं   अनुसूचीबद्ध   उन्मोचनम्   कथनम्   लफलफणे   सफोल   समश्रुकीत   वाचे   अध्या   जबाण   मूकः   नरक तोंडांत सांठविणें   सद्गद   वोडौ   अकुंठ   गी   जिभली झडून पडणें   काय बा वेचें   अपांपरी   फुकाचे मुखीं बोलतां काय वेचे ।, फुकाचे वाचे   बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें?   नातुडणें   वाच   वाचिक अभिनयः   पंचवकार   betroth   गोड ना जाल्‍यार गोडासारखें उतर ना?   गोड ना जाल्‍यारि गोड उत्तर नावे?   गळा धरणें   आज्ञासिध्द   छुपा   काळोखांत केलेले केव्हांतरी उजेडांत येतें   अमु   अमू   यदीय   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP