-
Orderly, well-regulated, conducted upon a suitable economy;--as a state, a household, worldly affairs, a business: also compact, well-confined or restrained, that is within moderate dimensions or upon a manageable scale.
-
वि. १ योग्य ; व्यवस्थित ; बरोबर ; जुळणारा ; शिस्तवार ; पद्धतशीर ( राज्य , संस्थान , कारभार ). २ आटोपशीर ; आटोक्यांतील ; प्रमाणशीर ; नेमस्त ( काम , धंदा , व्यवसाय ). [ सं . सम् + युज् ] सजुगणें - क्रि . ( माण . ) असेल त्यांत चालविणें ; समाधान मानणें ; प्रमाणांत , व्यवस्थित रीतीने काम करून घेणें .
Site Search
Input language: