|
पु. गिरकी ; चक्कर ( क्रि० मारणें ). फेरा , गिरका ; भोवंडा ( क्रि० मारणें ). ( ल . ) गिरकांडा ; भोंवरा ; घोंटाळा ; चक्रव्यूह ( आंत शब्दासह क्रि० सांपडणें ; पडणें ; घालणें ; पाडणें ). घेरा ; वेढा ( भिकारी , तगाददार यांचा ). ( क्रि० घालणें ). झोत ; लोट , ( वार्याच्या झटक्याचा ). रगडणी , झपाटणी ( उदा० नांगर , लेखणी , केरसुणी , कुंचली इ० झपाट्यानें फिरवून होणारी ). जलद , झपाट्यानें वाचणें ; म्हणणें ; बोलणें ; लिहितांना झपाट्याचें विरखुडणें . ( क्रि० मारणें ; ओढणें ; घेणें ).
|