-
पु. १ ( मनुष्यांचा , प्राण्यांचा ) आरडा ओरडा , दांडगाई इ० करणारा अव्यवस्थित समुदाय , जमाव , गर्दी . दार उघडतांच अगांतुकांचा घोळकाचा घोळका आंत शिरला . २ गोंगाट ; गलबला ; कलकलाट . ( क्रि० चालणेम ; होणें ; पडणें ; मांडणें ; करणें ). ३ ( कामें , प्रकरणें इ० कांचा ) घोंटाळा ; गोंधळ ; खिचडी . [ घोळ + का प्रत्यय ]
-
ना. गर्दी , जमाव , झुंड , टोळी , समुदाय ( बेशिस्त आणि आरडाओरड करून दंगल माजवणार्या लोकांचा ).
-
See : गर्दी, जमाव, गर्दी
-
m A band or body (of men or animals); esp. a promiscuous and disorderly multitude. Clamour, tumult. Confusion (of affairs).
Site Search
Input language: