Dictionaries | References ध धास्ती Script: Devanagari See also: धास्त Meaning Related Words धास्ती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Dread, awe, impressed fear. v पाळ, बाळग, धर. 2 Anxious apprehension; evil anticipation. Ex. आमचा भाऊ अद्याप येत नाहीं म्हणून आम्हाला मोठी धास्त लागली. 3 A deep abiding impression of terror or grief. Ex. पोरानें वाघ पाहिल्या or आई मेल्यापासून धास्त घेतली. धास्ती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Dread, awe, anxious apprehension. धास्ती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. दरारा , दहशत , भय , भीती ;ना. काळजी , घोर , चिंता . धास्ती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : धाक, भीती, धसका धास्ती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ दहशत ; भीति . ( क्रि० पाळणे , बाळगणे , धरणे . ) २ काळजी ; चिंता ; घोर . आमचा भाऊ अद्याप येत नाही म्हणून आम्हाला मोठी धास्त लागली . ३ भीतीपासून मनावर झालेला परिणाम ; धसका . पोराने वाघ पाहिल्यापासून किंवा आई मेल्यापासून धास्त घेतली म्हणून झिरणीस लागला . [ अर . दहशत ] ( वाप्र . )०खाणे घेणे भिऊन जाणे .०खोर धास्त्या - वि . सदैव भीति बाळगणारा , फार भित्रा इसम .०धोका पु. ( व्यापक ) १ भीति ; काळजी . २ संकटे ; दुःखे ; अडचणी ; आपत्ति ; धोके . Related Words धास्ती धास्ती खाणें धास्ती घेणें वरुन मस्ती आणि पोटांत धास्ती panic fear terror fearfulness affright fright ससे धोके करणें ससे धोके बाळगणें ससे धोके लागणें पाय कांपणें कडकडविणें धासत हाय खाणे आंचीत असणें भय दाखविणें मरमर घेणें धुडाडा वसवसा खाणें धाशत दहशत हैपत खाणें हैपत घेणें हैबत खाणें हैबत घेणें जुम्मस चिरीक कोठें जातोस अडक्या? तर मित्र तोडायला! ऐष आराम मन कांपणें दचक खाणें धाक ना धोका पोटांत चर्र होणें पोटांस धस्स होणें घबराट हौलदिल हौलदील धाकधूक धास्तदपट पुढल्या दत्ताला भिणें apprehension धडकण घबराहट आवखादणें बेरजा हैबत अंडें करणें अंडें गाळणें अंडें घालणें अंडें पडणें अंडें होणें सावकाराची सौख्यगती, वार्या वादळा वरती हैपत मन चिंती तें वैरी चिंतीना मन चिंती तें वैरीही न चिंती धासधूस लवटी dread वसवसा जोखीम एक डोळा तो का डोळा म्हणावा भेदारणें पोटांत हरणाचीं काळिजें शिरणें धाक सलाबत आंखुड शिंगी, बहु दुधी, अल्प मोली चिणचिण ढासरा भेदरणें धसका नंग apprehend अऋणी अप्रवासी तो सुखी अॠणा अप्रवासी तो सुखी ससा आतंक अजा कृपाणीय न्याय जरब भीति खरखरा डर धग खरकणें भय जुमस जोख झडपणें धमकी वचक कटार कट्यार मरत हाय चिंता धक्का संशय धरणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP