Dictionaries | References ज जातें Script: Devanagari See also: जांतें , जाते Meaning Related Words जातें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : दांतें, दांतें, दातें जातें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jāntē or ñjātēṃ n A handmill, a kern or quern. Pr. जात्यावर बसल्यां गीत अठवतें Matters occur to remembrance upon occasion. जातें ओढणें To turn or ply the mill. जातें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. दळण्याचें साधन , यंत्र . दोन वर्तुळाकार दगड एकमेकांवर घासून मधील पदार्थाचा चुराडा करतील अशी यांत योजना असते ; घट्टी ; घंटी ; चक्की ; जातीण . दळुनिया पीठ केलें । काळ बैल तेंहि गिळी । ऐसें हें दुष्ट जातें । बहुतां जनांला छळी । - मध्व ३८९ . [ सं . यंत्र ] म्ह० १ जात्यावर बसल्यां गीत आठवतें = प्रसंग आला असतां आपोआप हातून काम होतें . २ जात्यांतले रडतात सुपांतले हंसतात . न. एक मुलींचा खेळ . - मखे ३०६ . - व्याज्ञा १ . ३७९ .०ओढणें जातें फिरविणें .०उकटया वि. टाकी लावणारा . [ जातें + उकटणें ] Related Words सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें मुद्दलाचें घर व्याजांत जातें जातें फुटलें जातें, तुटलें नातें दुखणें दिवा पाहून येतें न् फडा पाहून जातें हरिकाचें जातें घर जातें खाण्यांत, वांसे जातात तोंडीं लावण्यांत घरांत येतें बाहेर जातें, सारीं कामं मीच करतें घी जातें आणि चमडा पण जातो आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें जाणार्याचे जातें आणि कोठार्याचे पोट दुखतें जातें झाडतें, तुम्हां वाढतें जातें फुटलें आणि नातें तुटलें काम होऊन जातें, शब्द राहतो कालेंकरून येतें, समयपरत्वें जातें अब्रु घेऊन जातें, तें प्राणावर येतें कपटानें द्रव्य मिळतें, अवघें कुकर्मानें जातें कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर केळें म्हणून एखादे वेळीं गाजर विकले जातें दळतां दळतां जातें फुटलें दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें दुखणें हत्तीच्या पायीं येतें आणि मुंगीच्या पायीं जातें दुसर्याच्या डोळ्यांत बोट पटकन जातें दुसर्याच्या डोळ्यांत भसकन् बोट जातें बोट गेलें म्हणजे डोकें जातें बोल गे वाचे, तुझें काय जातें येतें हत्तीच्या पायानें, जातें मुंगीच्या पायानें मनीं धरावें तें होतें, विघ्न अवघेंचि नासून जातें प्रेम संपादणी आणि लढाई यांत जें जें केलें जातें तें तें उचित होय नवरा जातो नवरीसाठीं वर्हाड जातें खायासाठीं पोटासाठीं द्रव्यापरी द्रव्य जातें, द्ररिघ्राजवल दरिद्र जातें धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें कोठल्या कोठें न् तुळजापुरा जातें पाटीलकीचें नातें, घरीं नाहीं फुटकें जातें लोकाच्या डोळयांत बोट लवकर जातें mill milling machinery हत्तीच्या पायीं येतें, मुंगीच्या पायीं जातें grinder जातणी ठवला जांतणी जांतली घं टी हिडक जांतुली मारा भिणें भूत पळतें व्याज दिसे आणि मुद्दल भासे व्याजनारायण मुद्दलनारायण व्याजाचे आशेनें मुद्दलाचा नाश व्याजाला सोकला ऐनाला मुकला व्याजाला सोकला मुद्दलाला मुकला जांतण १८०० घिरघिराट हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता खिळामाणी येतील वांग तर फेडतील पांग पापीका धन कुत्ता खाय पापीका माल, खाय चंडाल पुस आणि थंडीनें पाडिला भूस वाण्याची दुकानदारी, रिकामें पोतें करिते उधारी श्रीमंताचा केर भरला, दारिद्र्यचा शीण सरला लोभाला बळी पडला, घरादराचा नाश झाला उपटजातें कटमिति कटमुदत अल्प अपराध जरी घडे, केल्या चाकरीवर पाणी पडे अंड कपाटीं जाणें अंड ब्रह्मांडास जाणें अंधार हा चोरास पथ्य घरघरां सोदित्तल्याकधा गुरूळ जातीण जांतां अपराध्यांची मंडळी तीच रक्षणीक टोळी किरकिर्या भरडी बचकेंत पाणी धरणें मांजर मारणें धांवतल्याक एकी हादी धांवतल्याक एकूच वात, सोदतल्याक धा वाटो नफा दिसता है, मुद्दल घुसता है निघळणें नेटून पाण्याची धांव समुद्राकडे आणि बायकांची धांव सोन्याकडे पाण्यावयलो देव नि सवतीवयलो घोव लोंकर आणायला जायचें आणि हजामत होऊन यायचें रांदिल्लें सरता, केलेलें (उलाइलें) उरता वळणाचें पाणी वळणानिंच जाईल पाण्यावरुन वळण बांधावें घोडयाच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें हिरक ह्रुदय फाटून जाणें ह्रुदय फुटणें खिदाई कनीस उकटींव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP