Dictionaries | References

घोटाळा

   
Script: Devanagari
See also:  घोंटाळा , घोटाळें

घोटाळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

घोटाळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Turning round and round; whirling, whisking about. Disorder, derangement, confusion. A maze or labyrinth.

घोटाळा     

ना.  एकंकार , गडबड , गुंतागुंत , गोंधळ , गोलंकार .

घोटाळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या   Ex. बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.
ONTOLOGY:
आयोजित घटना (Planned Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अफरातफर भानगड घोळ गोंधळ गडबड गोलमाल हेराफेरी
Wordnet:
asmগোলমাল
bdदावराव दावसि
benঘোটালা
gujગોટાળા
hinघोटाला
kanಗಲಿಬಿಲಿ
kasگوٹالہٕ
kokभ्रश्टाचार
malക്രമക്കേട്
mniꯋꯥꯊꯣꯛ
nepभ्रष्टाचार
oriହେରଫେର
panਘਪਲਾ
sanकपटप्रबन्धः
tamகுளறுபடி
telఅవకతవకలు
urdبدعنوانی , رشوت ستانی , گھوٹالہ , گھپلہ , ہیراپھیری , ہیرپھیر , دھاندلی
See : चूक, अव्यवस्था

घोटाळा     

 पु. न . कागद घोटण्याचा कवडा , घोटा ; घोटकवडा . सुर्‍या कातर्‍या जागाईत । खळी घोंटाळें तागाईत । - दा १९ . १ . १५ . [ घोटणें ; घोटाळणें ]
 पु. १ ( वारा , पाणी , गवताच्या काडया ; धूळ इ० कांची ) गिरक्या , घिरटया , वळणें घेत जाण्याची स्थिति ; गरगरां फिरणें ; भ्रमण करणें . २ ( कामें , हिशेब , वस्तु इ० कांचा ) गोंधळ ; अस्ताव्यस्त स्थिति ; गळहाटा ; गुंतागुंत ; गोलंकार ; खिचडी . त्या पोरानें पोथीचा घोंटाळा करून टाकला . ३ ( मनाची ) गोंधळून , बावरून , दिडमूढ होऊन गेलेली अवस्था ; मनाचा गोंधळ . ४ नागमोडीची , वेडीवांकडी जागा , स्थल ; गुंतागुंतीचें काम . ५ ( वार्‍यानें ) दिशा , रोंख बदलणें ; घोंटाळणें . वार्‍याच्या घोटाळयांत सांपडून तें गलबत बुडूं लागलें . ६ एकंकार ; गोलंकार . [ घोटाळणें ]

Related Words

घोटाळा   গোলমাল   ঘোটালা   घोटाला   कपटप्रबन्धः   گوٹالہٕ   குளறுபடி   ക്രമക്കേട്   ହେରଫେର   అవకతవకలు   ਘਪਲਾ   ગોટાળા   ಗಲಿಬಿಲಿ   दावराव दावसि   भ्रश्टाचार   भ्रष्टाचार   cozenage   bungling   scam   anamnestic reaction   गल्लत   गंधे गाडा   बलबलपुरी टमटम राज्य   बजबजपुरी करणें   बजबजपुरीमाजविणें   गांवचा गोंधळ   हेराफेरी   गांव म्‍हारवडा एक करणें   एकीकडे आरडाओरड नि दुसरीकडे बोंब   राजाच्या कारभारीं, वर्ण भेद मस्ती करी   आठ अठरा   तीन तेरा   अर्थाचा अनर्थ व पादाचा परमार्थ (परमेश्वर)   अर्थाचा अनर्थ व पापाचा परमेश्वर   फांद्यांत घालणें   फांद्यांत पाडणें   नऊ अठरा   नऊ बारा   बजबज   गोलमाल   अंधळा गुरु बहिरा चेला   गोवळगाथा   झांगडझिंगा   अडताळा   चारींदें   दुहुळा   फंदरंद   बजबज पुरी आणि टमटम राज्‍य   यडताक   मतामतांचा गलबला। कोणी पुसेना कोणाला।   मतोळा   लेफ्टनंट जनरल   वडाची साल पिंपळास लावणें   bungler   गठ्ठया   अभाळ खराळणें   कुलंगडे   रोंभा   रोंभाडा   अंदाधुंदी   घागर्‍याघोळ   गांगरपट्टी   गाथागोवी   आटाआट   आटाआटी   जेथें बुद्धि, तेथें शांति   अहमदकी पगडी महमदके शिरपर   चक्री गुंग करणें   चक्री गुंग गुंगविणें   चक्री गुंग भुलविणें   कढी तव्यावर आणि भाकरी पातेल्‍यावर   फैला   खतरा   पागोटयाचें पेंच गळयांत येणें   पावणेबारा होणें   शेंडी तुटो कीं पारंभी तुटो   खोकडी   अफरातफर   विसकट   गोव   घाभरावणें   गाथागोवा   चौर्‍यायंशीचा गरका   चौर्‍यायंशीचा फेरा   चक्री गुंग उतरणें   चलचलाव   डोळा असणें   बहिरें ऐके तेरें, आणि अचरट मागें सांबारें   धांदलपट्टी   धांदलाधांदल   कोणाचा जोडा कोणाचे पायांत नसणें   bungle   अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद   गोवी   कामांत भट पडणें   अफरातफरी   म्हुर्तां वेळार सांसवां पिड्डुको एक करप   पडताळणी   खत्रा   लटपटपंची   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP