-
m Encouragement, or assurance, confidence of spirit as imparted or as attained.
-
ना. खातरी , द्दढभाव , निष्ठा , प्रत्यय , भरोसा , भिस्त , मदार , विश्रंभ , विश्वास , विश्वासार्हता .
-
noun एखादी गोष्ट अशीच होईल किंवा एखादी व्यक्ती असाच करेल किंवा वागेल असा निश्चय
Ex. मी यशस्वी होईनच असा मला भरवसा आहे / कपड्याचा रंग जाणार नाही ह्याची हमी कोण देईल?
-
Confidence, trust, reliance. 2 Assurance, conviction, settledness or satisfaction of mind regarding. भरवशाचा Confidential or trusty; that in whom or which reliance is or may be reposed.
Site Search
Input language: