-
; broken, decayed, or ruined state. v ये, हो, घाल, आण. मोडकळीस येणें To be approaching to decay and destruction; to be giving way, falling in ruins, breaking, sinking, yielding, failing, lit. fig.
-
स्त्री. दमून जाणें ; थकवा ; दमणूक ; ग्लानि . ( म्हातारपणामुळें किंवा जास्त परिश्रम केल्यामुळें आलेला )- वि .
-
मोडलेला ; र्हास पावलेला ; नाश पावलेला ; नादुरुस्त झालेला ( उद्योग , इमारत , व्यापार इ० ); नाश झालेली ( स्थिति ). ( क्रि० येणें ; होणें ; घालणें ; आणणें )
-
अव्यवस्थित ; अस्ताव्यस्त ; नादुरुस्त ( सरंजाम , सैन्य इ० )
Site Search
Input language: