होळी-होळी करणें

होळी पेटविणें.
जाळपोळ करणें, उध्वस्त करणें. ‘ साधुबिभीषण गृह संरक्षी, लंकेची करी होळी l’ -मो. पंचशती रामायण २८०.

Related Words

अंगाचि आग, लाहकी, लाही, होळी होणें   अंगाची होळी होणें   अपमानाची मोळी सर्वांगाची होळी   एकाची होळी तर दुसर्‍याची दिवाळी   नावडीची (नावडतीची) आली पाळी, गांवाची झाली होळी   प्रजेची होळी आणि राजाची दिवाळी   पर्वनी गांड होळी, ने माणसनी गांड कोळी   लग्नाची पोळी आणि आयुष्याची होळी   वाजंत्री-वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे   वांझेची आली पाळी आणि गांवाची झाली होळी   सासूची जाहली होळी तर सूनबाई म्हणते खाईन पुरणाची पोळी   सासूची झाली होळी तर सून म्हणते वाजवीन टाळी   होळी   होळी जळाली नि थंडी पळाली   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   होळी शिंपणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person