हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा

( व.) [ ढोमनें = जेवण्याचे पदार्थ ज्यांत वाढून घ्याव याचे असें मोठें भांडें.] हूं हूं हा रडगाण्याचा वाचक शब्द आहे. पदार्थ कितीहि रगड वाढला, ढोमनें भरुन पदार्थ वाढला तरी याचें आपलें हूं हूं करणें, रडगाणें व जास्त मागणें सुरुच. ज्याचें रडगाणें काहीं केलें तरी संपाव याचेंच नाहीं त्याला अनुलक्षून हें म्हणणें आहे.

Related Words

हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा   सोय   हूं-हूं कीं (कां) चूं करणें-म्हणणें   हूं   हूं तर भांडीं घास तूं   करा   जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा   हूं तर भांडीं घांस तूं   अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय   भरा   लक्ष्मी आली घरा, तडका आड करा   दिवस गेला धामा, पुरे करा कामा   आपला दाम कुडा, वाण्याशीं (कां करा) झगडा   आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा   लाड करा, लोभ करा, लेकरुं लोकाचे आणि हिंग घाला, जिरे घाला, फुलके लाखाचे   माह्या-माह्या घरीं मी मानाची, माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   सोय करणें   सोय जाणेल तो सोयरा   सर्वांवर उपकार करा, साधी वृत्ति धरा, घर सौख्यानें भरा   बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?)   सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   हूं तर पुढें हो तूं   हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें   हां हूं   चांगले करी, अशी सोय धरी   सोय-सोई करणें   अजी, अजीची करा भाजी   पोटाला नाहीं ठिकाण, चोटाला करा आरती   शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा   ठायींच बैसोनी करा एकचित। आवडीनें अनंत आळवावा।   द्या भर, करा तर्र   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   करा सेवा, खा मेवा   मला शुभकृत्य करा (झंवा) आणि सवाशीण म्हणा   द्राक्षलता करा खमी, फळांच्या पडतील राशी   घरचा मारतो मुठा नि भाचा म्‍हणतो लग्‍न करा   आज मरा, उद्या धर्म करा   आज मरा आणि उद्यां धर्म करा   पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा   करा कार्यसिद्धि   दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा   भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा   करा दिव्याचा मान   पाटिल पाटिल बायको करा, तर गांवावर चालत आहे   सोय बसविणें   सोय धरील तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   पिकास द्या कोळपणी, धान्य भरा रे गोणीं   रेडयाऽगांडी भरावे खोडो थोडो जाल्यार आनीक भरा   बकरीने दूध दीया पर मेगनीयो भरा   पोट भरा, नाचवून पहा   अजी, अजीची करा भाजी   अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय   आज मरा आणि उद्यां धर्म करा   आज मरा, उद्या धर्म करा   आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा   आपला दाम कुडा, वाण्याशीं (कां करा) झगडा   करा   करा कार्यसिद्धि   करा दिव्याचा मान   करा सेवा, खा मेवा   काय म्‍हणते तर्‍हा, कोंबडी म्‍हणते बिलवर भरा, मांजर म्‍हणते हजामत करा !   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   घरचा पोर्‍या उपाशीं मरे, साला म्‍हणे माझे वर्‍हाड करा   घरचा मारतो मुठा नि भाचा म्‍हणतो लग्‍न करा   घरची पोरें बोंबा मारतात आणि भाचा म्‍हणतो माझे लग्‍न करा   ज्‍याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्‍हणतो करा माझ्या पटक्‍याचें मोल   जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा   ठायींच बैसोनी करा एकचित। आवडीनें अनंत आळवावा।   तुम्‍ही करा वटवट, मी आहे निगरगट्‌ट   दुखण्याची पारख करा, पथीचें (पथ्याचें) गाडगें चौघांणीं धरा   द्या भर, करा तर्र   द्राक्षलता करा खमी, फळांच्या पडतील राशी   देव आलें घरा अन्‌ कवाड आड करा   दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा   दिवस गेला धामा, पुरे करा कामा   पाटिल पाटिल बायको करा, तर गांवावर चालत आहे   पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा   पोटाला नाहीं ठिकाण, चोटाला करा आरती   बकरीने दूध दीया पर मेगनीयो भरा   बारा तेरा, एक दिवशीं करा   बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?)   बारा वर्षानीं उचलला करा, माय म्हणते माझा कुसवा बरा   भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा   भरा   मला शुभकृत्य करा (झंवा) आणि सवाशीण म्हणा   मामुंजी मामुंजी ! लग्न करा, तुम्हीच बाईल व्हा   रेडयाऽगांडी भरावे खोडो थोडो जाल्यार आनीक भरा   लक्ष्मी आली घरा, तडका आड करा   लाड करा, लोभ करा, लेकरुं लोकाचे आणि हिंग घाला, जिरे घाला, फुलके लाखाचे   शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा   सर्वांवर उपकार करा, साधी वृत्ति धरा, घर सौख्यानें भरा   सोय   सोय करणें   हूं   हां हूं   
: Folder : Page : Word/Phrase : Person