हूं तर भांडीं घांस तूं

सुखावह न होणारे असे काम दुसर्‍यास करण्यास सांगणें. दोन सोबती प्रवासास निघाले असतां एका ठिकाणी त्‍यांनी मुक्‍काम केला. तेव्हां स्‍वयंपाक करून दोघेजण जेवले. पण जेवल्‍यानंतर अंगात आळस आल्‍यामुळे भांडी कोणी घासावी याबद्दल त्‍यांच्यात बाचाबाची सुरू झाली. प्रत्‍येक जण म्‍हणे की दुसर्‍याने भांडी घासावी. अखेरीस त्‍यांच्यामध्ये असा करार ठरला की, दोघांनीहि स्‍वस्‍थ बसावे व कोणीहि तोंडातून अवाक्षर काढूं नये. जो प्रथम बोलेल त्‍याने भांडी घासावी. याप्रमाणे बराच वेळ गेला. दोघेहि बोलण्यास उत्‍सुक असून प्रथम कोणी बोलावे असा त्‍यांस प्रश्र्न पडला. अखेरीस त्‍यांपैकी एकास स्‍तब्‍ध बसणें अशक्‍य होऊन त्‍याने दुसर्‍यास हूं ! म्‍हणून हांक मारली. त्‍याबरोबर त्‍याने उत्तर दिले, हूं तर भांडी घांस तूं.

Related Words

घांस   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें   काळी पिकली तर पांढरी वांचली   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   आज मला, तर उद्या तुला   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल   येतील वांग तर फेडतील पांग   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   मनांत असेल तर मार्ग दिसेल   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   फिरेल काळ, तर बदलावी चाल   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील   आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   एलिफंट घांस   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   कां तर   कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय   घांस   टुकटुक माकड, मी खातों पापड, तूं खा मेकुड   तूं   तूं आलीस नटत, पण मला नाहीं बरें वाटत   तूं इमानसे गाव, हम सोता है   तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या   तूं कर वटवट-कटकट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   तूं करीत जा कटकट   तूं डालडाल, मै पानपान   तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा   तूं दळ माझे आणि मी दळीन गांवच्या पाटलाचें   तूं नाहीं तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील   तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्‍या असतील   तूं फिरलास झाडोझाड, मी फिरलो पानोपान   तूं मगेधीं ऑजें धाड, हांव तुगे बीं जेव्‌च्या यॅतां   तूं मुझकूं, तो मै तुझकूं   तूं मर ग भाजे, मी नवरा साजे   तूं मला अन्‌ मी तुला   तूं मी एक, गठली मेख   तूं मी सारखी, चल जाऊं द्वारकी   तर   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   तूं रानोरान तर मी झाडोझाड   तूं लंड तर मी भंड   तूं स्‍वयंपाक कर, मी जेवेन! तूं अंथरूण घाल, मी निजेन! आणि काय मदत पाहिजे !   तोनि तूं करि, चवतें हाव करनु दितां   देवा तूं पाव, तणा भात जांव   न (नणं दुल्याच्या कं (कर्ण(दूल्या जाचूं नको मला, तूं शिल पर घरां तर माझीच गत येईल तुला   निररगट तूं कर वटवट, मी आहें निगरगट   मज्वा सारखी तूं जा   मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर   मैं-मैं मरुं ताकी लिये, तूं मरे वांकी लिये   मी तूं   मी तूं करणें   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   मोटभर धुणें, गाडाभर भांडीं   राणी-मी राणी तूं राणी, शौचाला पाणी कोण आणी   राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी   लसूण घांस   लहान तोंडीं मोठा घांस   सर्व माया मिथ्या बाजीगरी, काय तूं हे मानिली आहे खरी   हूं   
: Folder : Page : Word/Phrase : Person