हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी

लहान मुलें एखादी गोष्ट मागावयाची असतां म्हणतात. यांत आपण तर मागण्यास तयार आहों पण देणारानें न दिल्यास त्याच्याच मनाचा क्षुद्रपणा व्यक्त होतो असें त्यास भासविण्याचा उद्देश असतो व असें म्हटल्यानें त्याच्याकडे येणारा कमीपणा चुकविण्यासाठी तो द्यावयास तयार होतो. नाहींतर द्यावयाचें नसल्यास ‘ हातावर हगली म्हातारी ’ असें म्हणून मुळींच देत नाहीं.

Related Words

तो   नांव न घेणें   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   देवावर हात ठेवणें   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   किसका हात चले, किसकी जबान चले   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   हात (ता-तो) फळी   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   बाकी न ठेवणें   चुना पानाला न लागणें   संवयेचो हात तॉंणा वता   वाडूक नज जाल्यारि हात उष्टो   भवति न भवति   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   बिछू-बिछूका मंतर ना ज्याने, सांपके बिलमें हात डाले   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   शब्द खालीं पडूं न देणें   न दिसती तारांगणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   करडा हात   वरिष्ठ-वरिष्टाला हात, कनिष्टाला दांत-लाथ   हात घशांत घातला तरी कोरडाच   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   हात गोड कीं हाट गोड   हात-पाय रावले, कितें करुं बायले?   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   अल्प काम नाहीं होत, मोठे कामीं घाली हात   आपण भिकारी, जीवु चोकारी   आपला भात आखडला हात   आळशी भिकारी, कुटुंबाचा घात करी   आळस भिकारी, कुटुंबाचा घात (नाश) करी   उचलला हात   उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात   उधळेपणाचा जन्म चमत्कार, भिकारी होऊन मरणार   उरावरचा हात   उश्णे दिवन दुबळो भिकारी जालो, उतर दिवन लखपति भिकारी जालो   एक एक बात, नऊ नऊ हात   एक एक बात, सव्वा सव्वा हात   करडा हात   करडा हात करणें   खाईना तो करंटा-भिकारी   घालता जाल्‍यार घालगे रांडी भीक, हांव पेडणचो भिकारी   चोरीचे चौदा हात   जगन्नाथका भात, जगत्‌ पसरे हात   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   ज्यानें केली सेवा l तो खाथील मेवा. जो करील सेवा l तो खाईल मेवा   जीभ चोखारी, नशीब भिकारी   जो तो   तुझोच भोपळो, तुझोच भात, निमताक लावतंय माझो हात   तो   दैवानें उचल करणें-यारी देणें-हात देणें   दहीं दूध, तूप नी पोटार हात   दाहांचा हात   दोन हातांचे चार हात होणें   दोहों हाताचे चार हात करणें, होणें   नपुंसकाचें लिंग सोळा हात   नरडीला हात देणें   पानांत-पानावर भात, जानव्याला हात   पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें   बळीच्या द्वारीं, देव झाला भिकारी   बामणाक दिली ओसरी, बामण हातपाय पसरी   बोंबलणें-बोंबलता हात   भट भिकारी, अवसे पुनवेस जाय लोकांचे दारीं   भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी   भटाला दिली ओसरी, भट हातपाय (हळूहळू पाय,) पसरी   भटास दिली ओसरी, भट हातपाय पसरी   भणंग-भणंग भिकारी, गावांत त्याची रोज फेरी   भिकार्‍याचें नशीब भिकारी   भिकारी   भिकारी आणि चोखारी   भिकारी उदार आणि श्रीमंत कृपण   भिकारी जीभ चोखारी   भिकारी तर भिकारी पण ओकारी   भिकारी-भिकारी हाड   भिकारी हे दानाची चर्चा करणारे नसावेत   मुंडा हात   
: Folder : Page : Word/Phrase : Person