हातावरची भाकर माझी, तव्यावरची तुझी

तवा पहा. ( हिं.) तवेकी तेरीम हाथकी मेरी.

Related Words

भाकर   माझें मन नित्य राजी, खातें भाकर भाजी   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   मला कोण वानवे, माझी मीच वानवे   राजा भिकारी माझी टोपी घेतली-नेली, राजा भ्याला माझी टोपी दिली   मानाची भाकर, अपमानाची, तुपसाखर   कळेना वळेना, भाजी भाकर गिळेना (मिळेना)   सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई-साळू सारा-धरा   टोणग्‍याचे कानीं वाजविली किनरी, तो म्‍हणे माझी ट्रोंयच बरी   अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार) बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार   पुरुषाचें पीठ आणि बायकोचें मीठ मिळून भाकर होते   मी तुझी खिरतुपडी खाईन   गरीबाला भाकर, श्रीमंताला तुपसाखर   नांव अन्नपूर्णा, टोपल्यांत भाकर उरेना   भाकर-री-भाकर पायानें खाणें-मोडणें   माझी मुलगी शिंगी, तिच्यावर माझी जिंदगी   भरली माझी डिचकोली, फाटली माझी चिंधकोली, असा माझा गोहो, नीत वर जावो   पान ना फूल आणि कमळी माझी सून   घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर   मगरी मगरी, तुझी पाठ मऊ   भाकर मोडावी तें तोंड   मिळेना भाकर तर पसर साखर   भाकर खाईन व ती तशीच शिल्लक ठेवीन-(हें होणार नाहीं)   सुसरीणबाई तुझी पाठ कशी? तर कापसाची मोट तशी   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   लातबुकी, भाकर सुकी   मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते   भटा तुझी बायको कशी, तर परघर वर्ज्य   जो जन्म देतो, तोच भाकर देतो   काय प्रभो माया तुझी, काय तुझा खेळ, चिचुंद्रीच्या डोक्‍याला चमेलीचे तेल   उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी   आण केली वाहायला, भाकर केली खायला   सुखाची भाकर or री   माझी पोर, गुणाची थोर   भले भले गेले गोते खात, झिंझुरटें म्हणे माझी काय वाट?   आई माझी डोंबाळी आणि अवसे पुनवे ओंबाळी   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   माकड म्हणतें माझी गांड लाल   बया-बया माझी रोडवली आणि थुंक्यानें गिडबिडली   वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया   बायको माझी गुळाची भेली, म्हातारी मेली तर पीडा गेली   डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू   सगळे गलबतांत अर्धी सुपारी माझी   तुझें घर जळो दे, माझी वांगी भाजूंदे   माझी बाई गुणाची, पायलीभर चुनाची   माझी बाळी साधी भोळी, तिला लागे नित्य दिवाळी   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी.(water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   उंबराचे फुलाची आणि तुझी भेट सारखीच   ओली कोरडी भाकर   काय प्रभो माया तुझी, काय तुझा खेळ, चिचुंद्रीच्या डोक्‍याला चमेलीचे तेल   घोरपडी बया ! तुझी पाठण मऊ   घोरपडीबाई तुझी पाठ कशी, तर म्‍हणे रेश्मापेक्षां मऊ   तुझी दाढी जळो पण माझा दिवा लागो   दुजाची पत राख, तो ठेवील तुझी साख   भटा तुझी बायको कशी, तर परघर वर्ज्य   भाकर   मगरी मगरी, तुझी पाठ मऊ   मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते   मेल्या, तुझी रांड हो   मी तुझी खिरतुपडी खाईन   वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर   सगळे गलबतांत अर्धी सुपारी माझी   सुसरीणबाई तुझी पाठ कशी? तर कापसाची मोट तशी   सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ   
: Folder : Page : Word/Phrase : Person