श्र

श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥

श्रम केले नाहींत तर अन्न मिळत नाहीं.

Related Words

फजीति-फजीतीचें जिणें   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   आज मला, तर उद्या तुला   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   काळी पिकली तर पांढरी वांचली   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं   शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल   येतील वांग तर फेडतील पांग   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   पाहिला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   मनांत असेल तर मार्ग दिसेल   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   फिरेल काळ, तर बदलावी चाल   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   कां तर   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   तर   पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा   सजण-सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये-डोळा तर फुटूं नये   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person