रुं

 पु. एक प्रत्यय . हा लघुता दर्शक प्रत्यय पाणिनीय स्टरच प्रत्ययापासून निघाला आहे . उदा ०वाघरुं = व्याघ्रतर ; म्हसरुं = महस + तर ; वांसरु = वत्सतर - वच्छअर - वासरुं . इ० . - भाअ १८३४ .
 न. ( कों . ) खवडा ; डोक्यांतील फोड . - अव . रुवां - वे .