मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें

राग अनावर झाला म्हणजे माणूस स्वतःचेच मणगट चावतो. संतापाचा अतिरेक होणें
दांत ओठ खाणें. निराश होऊन जळफळत बसणें. ‘ हें वर्तमान अबदुलअल्लीनें व नजीबखान यानें ऐकून, मनगटें चावून किल्ल्यावर हल्ला करावा म्हणोन फौज सिद्ध केली. ’ -भाब ३०. ‘ भर दरबारांत आपली अवज्ञा झालेली पाहून तो मानी राजा मनगटें चावील. ’ -उग्र ३.४.

Related Words

मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   नांव न घेणें   कान पिळून घेणें   पाऊल मागें न देणें   उपरवांयां अंबट घेणें   गुण घेणें-देणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   गांडीवर घाव घेणें   मनगट चावून घेणें   वार घेणें   बाकी न ठेवणें   चुना पानाला न लागणें   भवति न भवति   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   घण घेणें   चिवून चावून   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   गट करणें   जपमाळ घेणें   पंगतीस घेणें   वेंगाटीत घेणें-धरणें   बगाड-बगाड घेणें-लावणें   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   चालत्‍या मुलाला उचलून कडेवर घेणें   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   शष्प देणें न् शष्प घेणें   काचवा - काचवा घेणें   गट-कन-कर-दिनी-दिशी   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   न दिसती तारांगणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   माथ्यावर चढविणें-चढवून-बसवून घेणें   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   शब्द खालीं पडूं न देणें   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   सब छोडे मेरा रब न छोडे   विंदाण-न   बुळीद-न   ओठ चावणें   ओठ चावून   कडकडून चावणें   करकर दांत चावणें   खरपून खाज काढता आनि चावून चिकट करता   गट   चावणें   चावून घालणें   चावून चावून खरचणें   चावून चिकट   चावून चिकट आणि ओढून बळकट   चावून चिकट करणें   चावून चिवून ठेवणें   चावून चिवून संसार करणें-चालविणें   चिवून चावून   दणकट-गट   दांत ओठ खाणें, चावणें   दांत चावून अवलक्षण   धणकट or गट   मण   मनगट   मनगट घेणें   मनगट चावून घेणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person