न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला

एखादा मनुष्य आगांतुकपणें जेवावयास आला असतां त्याचें पान मांडलेलेंच नसल्यामुळें कोठें बसावें हें त्याला सुचत नाहीं. पूर्वतयारी नसली म्हणजे वेळेवर गडबड उडते. विशेषतः इंग्रजी समाजांत जेवढे लोक जेवावयास बोलावितात तेवढयांच्याच खुर्च्या मांडलेल्या असतात व बशा वगैरे ठेवलेल्या असतात. नवीन अधिक मनुष्य आला असतां त्यास जागा होत नाहीं. तु०-Uninvited guests sit on throns.

Related Words

नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   बाकी न ठेवणें   पाऊल मागें न देणें   चुना पानाला न लागणें   भवति न भवति   बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   जो मनुष्‍य कर्जदार, त्‍याला नेहमी शब्‍दमार   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   ज्‍याचें वेंचें, त्‍याला जाचें   ब्रह्मानुभव चित्तीं, हें गुरुच्या हातीं   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   दिवस दारीं आला   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   दिवस दारीं बाहेर आला   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   ज्‍याचें त्‍याला बरें   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कोठें राजा, कोठें पोतराजा   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   अग अग म्हशी, मला कां (कोठें) नेशी   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   न दिसती तारांगणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   शब्द खालीं पडूं न देणें   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   सब छोडे मेरा रब न छोडे   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   विंदाण-न   बुळीद-न   सारासार-सारासार विचार केला, प्राणी आला जन्माला   ज्‍याची कळकळ त्‍याला   रोज मरे त्याला कोण रडे   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   अंगार्‍याला गेला दिवस करायला आला   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   अझ आला   अति ऊ त्याला खाज नाहीं आणि अति ऋण (देणें) त्याला लाज नाहीं   अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला   अंधळें म्हणते पाला पाला बहिरें म्हणतें शेताचा मालक आला   अबब - अबब ! केवढाहो नदीस पूर आला   आधीं होता मठ, त्याला घातला तट   आधीं होता मठ, त्याला बांधला तट   आपल्या डोळ्यांतलं मुसळ दिसत नाहीं त्याला दुसर्‍याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें   आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं   आंब्याला मोहर दाटला, नशीबानें येती फळें त्याला   आला   आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात   आवडीने केला पति, त्याला झाली रक्तपिती   एखाद्या असत्याचा पुनः पुनः पुकार केला म्हणजे त्याला काही दिवसांनी सत्याची शाश्र्वती मिळूं लागते   ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं   ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें   कुत्रें आपल्‍याला डसलें म्‍हणून काय आपण त्‍याला डसावें?   कर्ज फार त्‍याला लाज नाहीं, उवा फार त्‍याला खाज नाहीं   कर नाहीं त्याला डर नाहीं   क्रोध ज्‍याचा त्‍याला आवडतो, इतराला शत्रु वाटतो   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला   कामांत मग्‍न, त्‍याला कसले विघ्‍न   काळा काळा दुस्‍स, त्‍याला उंदीर की फुस्‍स   कोठें   कोठें कोठें   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   कोणी नाही कुणाचा गुरु, कोणी नाही कोणाचा चेला (आणि भलताच धमकावी त्‍याला)   खट नट, त्‍याला गिर्‍हाईक भट   खुनाला तोंड नसलें तरी भलत्‍याप्रकारानें त्‍याला वाचा फुटते   खपे त्‍याला धोपे (धक्‍के) नि ×× त्‍याला सागोती   खाजवील त्‍याला खरूज, भोगील त्‍याला संपदा   खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्‍याला कोण रडे?   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला-आला   चांगले करी त्‍याला कोण बोल   चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्‍याला मोल भिती   जेथें कोठें   जे नाहीं टिळीं, त्‍याला कां द्यावें सुळीं   ज्‍याचें असेल मढें, त्‍याला येईल रडें   ज्‍याचें घर त्‍याला किल्‍ल्‍यासारखें   ज्‍याचें जळे, त्‍याला कळे   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   ज्‍याचें त्‍याला, खटपट आम्‍हांला   ज्‍याचे त्‍याला, गाढव ओझ्याला   ज्‍याचें त्‍याला, गाढव ओझ्याला   ज्‍याचे त्‍याला नाही चोप आणि शेजार्‍या येईना झोंप   ज्‍याचें त्‍याला बरें   
: Folder : Page : Word/Phrase : Person