न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा

उत्तरा नक्षत्रांत पाऊस नसेल तर श्राद्धाला सुद्धां तांदुळ मिळणार नाहीं. इतकें दुर्भिक्ष होईल.

Related Words

नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   मऊ भात   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   बीं तसें भात   भागवान भात   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   बाकी न ठेवणें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   चुना पानाला न लागणें   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   भवति न भवति   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   आज मला, तर उद्या तुला   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   रावा-जों जों रावा पढे, तों तों पिंजर्‍यांत पडे   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   न दिसती तारांगणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   शब्द खालीं पडूं न देणें   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   मनांत असेल तर मार्ग दिसेल   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   अवचिता भात   आईचा हात, शिळा गोड भात   आकाश गडगडे, पाणी पडे   आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें   आपल्या चाडें, पासली पडे   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   उत्तरा   उत्तरा II.   उत्याचें भात   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   कर्णुसो उदार, मागिल्‍ले मात्र मिळेना   करणाराला आटघाट, जेवणाराला (खाणाराला) मीठ भात   करतल्‍याक धा वाटो, करचें नातिल्‍याक एकी मिळेना   केशरी भात   कां तर   काम कांहीं सरेना, फुरसत कांही मिळेना   खुतखुता भात   खताखता भात   गुरगुर्‍या भात   जातीची खावी लात, परजातीचा नको भात   जिकडचे तिकडे वळे, कणकीचें गळूं गळूं पडे   जों जों तोता (रावा) पढे, तों तों पिंझरेमें पडे   जों जों राघू बोले तों तों अधिक पिंजर्‍यांत पडे   जों जों राघू बोले, तों तों पिंजर्‍यात पडे   तर   तळशाचे भात   तिखमिठा भात   द्रव्य देऊन मित्र जोडे, समयीं उपयोगे न पडे   देवाकडे हात, आपल्याकडे भात   देवाक हात, गुरवाक भात   दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना   दिव्यांत वात पानांत भात   दौड-दौड चले, गीर पडे   धीरे धीरे उघडे, जशी बाजारी किंमत पडे   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   न पडतील चित्रा तर हाल खाईना कुत्रा-भात न मिळे पितरा   नशीबाचे घडे नी म्हाराघरीं पडे   पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा   पोराचे मळणेक, बीं ना भात   बेठें भात   बेठा भात   बैठा भात   बलवान्‍-बलवाना पुढें, खरा माजीं पडे   बाबाच्या माळयावर मुडे, त्याच्या पडपानें मी पडे   बीं तसें भात   भुरंग्याचे मळणेक बीं ना भात   भागवान भात   भात   भावाची भाजी आणि कुभावाचा भात   
: Folder : Page : Word/Phrase : Person