न करत कांहीं, वाईट शिकूं पाही

जो मनुष्य कांहीं एक न करतां रिकामा बसतो, त्याला कांहीं तरी खोडया करावेसें वाटूं लागतें. रिकाम्या मनुष्यास उपद्‌व्याप करावेसे वाटतात. आळशी मनुष्य बहुधा व्यसनी बनतो. तु०-रिकामा न्हावी कुडाला तुंबडया लावी. A vacant mind is a Satan's workshop.

Related Words

न करत कांहीं, वाईट शिकूं पाही   नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   न न   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   चहाडी सांगणाराहून ऐकणारा वाईट   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   बाकी न ठेवणें   पाऊल मागें न देणें   चुना पानाला न लागणें   भवति न भवति   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही   नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवासि न स्वकर्मातें॥   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे   चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं   न दिसती तारांगणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   शब्द खालीं पडूं न देणें   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   विंदाण-न   बुळीद-न   न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   सब छोडे मेरा रब न छोडे   मुलाचे लाड करावे, लाडानें वेडे न करावे   कवाध र न   बहु कामें एका हातीं, सिद्धीस न जातीं   चांगले करी, त्‍याचें भय न धरी   अन्नाचा मारलेला खालीं पाही तरवारीचा मारलेला वर पाही   अवशी खाई तूप, आणि सकाळी पाही रूप   अवशीं खाई तूप आणि सकाळी पाही रूप   आज खाई तूप, उद्यां पाही रूप   औषध नाहीं, मृत्‍यूस कांहीं   क्षुधित-क्षुधितास अभक्ष कांहीं नाहीं   कांहीं   कांहीं कांहीं   गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   चहाडी सांगणाराहून ऐकणारा वाईट   जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही   जन्मीं नाहीं, तें कर्मीं पाही   जिवाला बरें वाईट करणें   जीभ खाई, पडजीभ वाट पाही   दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं   दया धर्म नाहीं मनीं, मुखोटा पाही दर्पणीं   दुष्ट वांकडा सर्वां पाही, सरळ असे स्वगृहीं   प्रत्यक्ष पाही, त्याला मन साक्षी देई   बरें वाईट   बरें वाईट होणें   मूरख मूरख राज करत है, पंडित फिरत भिकारी   माझें कांहीं तुझें कांहीं, आपापलें जग पाही   येवा बरा, जावा वाईट   वाईट   वाईट-वाईट करणें   विश्वासघातकी म्हणून जगांत वावरण्यापेक्षां मृत्यु काय वाईट   
: Folder : Page : Word/Phrase : Person