तॅ फिरंगी मॅलॅ, तॅ उंडॅ गॅलॅ

(गो.) ते पूर्वीचे फिरंगी मेले आणि ते त्‍यावेळचे पावहि गेले. ‘ते हि नो दिवसा गताः।’ अशा अर्थाने म्‍हणतात.