तुकतुकी

ना.  टवटवी , तजेला , तेज , लाली , हुषारी .
tukatukī f The color and appearance of health; ruddiness, freshness, clearness, liveliness.
 स्त्री. ( प्रकृति निरोगी असल्यामुळे शरीरावर असलेले ) तेज ; टवटवी ; लाली ; तजेला ; हुशारी ; डौलदारपणा . [ दृश तकतक , तुकतुक ] तुकतुकीत - वि . ( तुकतुकीने युक्त ) टवटवीत ; ताजातवाना ; सुरेख ; हुशार ; निरोगी .
 f  Ruddiness, liveliness.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person