ढुंकणे

अ.क्रि.  मुद्दाम पाहणे ; डोकावणे ; डोके खुपसून , पुढे काढून पाहणे . ढुंकून - क्रिवि . १ मुद्दाम डोके पुढे काढून , खुपसून . ( क्रि० पाहणे ). २ वळून ; डोकावून . म्या त्याजकडे ढुंकून पाहिले नाही . [ हिं . ढुंकना = झुकणे ] ढुंकून विचारणे - बिलकूल दुर्लक्ष करणे . [ टोकावणे , अथवा डोके ]