ढकार

वि.  ( नंदभाषा ) एक हजार . सेलू पोकू आणि ढकार । आवारु सांगती सत्वर । - भवि ४२ . ४६ .
०वदन वि.  एक हजार तोंडे असलेला ; शेष . अठरा वर्णिता नव्हे लेख । तंव ढकार वदनाचा आला देख । - भवि १८ . ९२ .
 m  A large dense cloud.