ढकली

 स्त्री. १ उतरणीच्या रस्त्यावर बैलांच्या पायास , शेपटीस चाक घसटू नये , त्यांचे शेण गाडीला लागू नये म्हणून पुढल्या करळीबरोबर दांड्यांना जे आडवे लांकूड बांधतात ते ; ढकल . २ चाकांना अडवून धरणारे लांकूड
 f  A cross-piece attached to a wheel or used to prevent the wheel from overtaking the legs of the animal.