ढंगड्या

स्त्रीअव . ( निंदार्थी ) ढंग ; चाळे ; चेष्टा ; खोड्या . ( क्रि० करणे ; लावणे ; मांडणे ). - वि . चेष्टेखोर ; ढंगी ; व्यसनी . [ ढंग ]