डंखणे

उ.क्रि.  दंश करणे ; चावणे ; डसणे ; नांगी मारणे ( विषारी प्राण्यांनी ) विषयविषधरी हे डंखिली आजि भारी । - सारुह ४ . ७ [ सं . दंश ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person