ठकाला महाठक (भेटला)

एखाद्या लबाड मनुष्‍याला त्‍यापेक्षां अधिक लबाड मनुष्‍याने फसविले म्‍हणजे म्‍हणतात. शेरास सव्वाशेर. चोरावर मोर.

Related Words

घरचे भेणें घेतलें रान, वाटेस भेटला मुसलमान   ठकाला महाठक (भेटला)   घराच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्‍याने घेतले नाक कान्‌   घरच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्‍यानें कापले नाक (आणि दोन्ही) कान   ठक, महाठक आणि निवारण्या   ठकाला ठकविणें, हें योग्‍य करणें   ठक ठकाला फसवील, तो इतरां कां न ठकवील   देव नाही भेटला आणि शेवटीं मेला   भुताच्या भयानें घेतलें रान, तेथें भेटला बडा सैतान   पुत्रशोक आटला, बळ स्वर्गी भेटला   त्याला पीर भेटला म्हणजे तो दबेल   शेराला सवाशेर भेटला म्हणजे निशा होते   वैद्य भेटला कच्चा, प्राण घेई पोराचा   पुत्रशोक आटला, बळ स्वर्गी भेटला   
: Folder : Page : Word/Phrase : Person