जक

१ खिपत ; पराभव ; धक्का ; थप्पड ; तंबी . एवढी जक खडर्यावर हजरतीस बसली . - रा ५ . १६ . २ ( नाविक ) एखाद्या लाकडास फूट गेल्यास मजबुतीसाठीं दोरीनें चार - सहा फेरे घेतात ते [ अर . दक्क = पीठ करणें ]