घे आपले लुगडें फेडून आणि दे माझा म्‍होतूर काढून

जाचास, संकटास कंटाळलेली पाटाची स्‍त्री नवर्‍यास आपला हक्‍क तोडून देण्यास सांगते. संबंध सोडणें.

Related Words

आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   अंगाचें कातडें काढून जोडा शिवणें   आणि   आधीं सोन्याचा उंबरठा होऊं दे मग कपाळ फुटूं दे   आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्‍याचे डोळ्यांतले कुसळ काढावें   ऊर काढून चालणें   ऋण काढून सण-लग्न करणें   कणेंरें लुगडें   कणेरी लुगडें   कर्ज काढून करणें सण, हे दुःखाचें कारण   काखेंतला काढून बाजारांत मांडणें   काढून वचप   कानांतून काढून नाकात घालणें   काळीज काढून टाकणें-पुढें ठेवणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   काळीज काढून देणें   खुदा हरामजादेको नाखून न दे   खाकेंतून काढून बाजारात भाडणें   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   छाती वर करून-काढून चालणें   जाफरी लुगडें   जायाचें मोती मुरडस किती, घटकाभरान्‌ काढून घेती   जीव काढून ठेविणें   जो तांबोळी आपलीं पानें दररोज फेरतो, त्‍याची पाने सडत नाहीत, आणि जो आपले कपडे रोज धुतो, त्‍याचे कपडे मळकट दिसत नाहीत   दगडाखालून हात काढून घेणें   देवघर काढून शेतखाना बांधणें   दंवावयलें लोणी काढून संसार करणें   दांत आपले, ओठ आपले   निजाम आणि हजाम   पडला काजा, तोच माझा   प्राण काढून ठेवणें   पायां पडून वाळा काढून घेणें   बुटे-बुटें काढून-नेऊन-हरुन ठेवणें   बर्‍याशा झाडाची साल काढून र्‍हावप   बसण्याला शीर काढून हांथरणें   मेजाबैलें केळें काढून इष्टागत   मेजाबैलें केळें काढून फिर्याद जोटटा   मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला   माझा   रेघ-रेघ ओढून-काढून देणें   राम झरुके बैठकर सबका मझुरा ले, जैसी ज्याकी चाकरी वैसा वांको दे   लुगडें   हग ओक आणि स्वर्ग लोक   हाडानें काढून मासानें पाठ घेणें   हात धरुन काढून लावणें   हिमटी काढून रडणें   हिमटी-हिमटी काढून रडणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person