घेऊन पळण्याच्या कामांत ससाणा

दुसर्‍याला लुबाडण्याच्या कामी पटाईत मनुष्‍याबद्दल योजतात. ससाणा हा पक्षी आपल्‍या भक्ष्यावर एकदम झडप घालून त्‍यास पकडून उडत घेऊन जातो यावरून.
लबाड
धूर्त
स्‍वार्थसाधु.

Related Words

अंगावर घेऊन   कामांत दंग, त्‍याच्याच कामाला रंग   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   कामांत काम करून घेणें-उरकणें   कामांत चूर दिसती, कांहीं करीत नसती   डोईवर हात घेऊन येणें   सर्पाक उश्या घेऊन निदल्लि संगति   भलें घेऊन फिरणें-पुसणें-विचारणें   आपलेच घेऊन बसणें   जीव घेऊन पळणें   जीव घेऊन राहाणें   रक्षा-रक्षा घेऊन जाणें   कामांत भट पडणें   जवळ घेऊन   कपाळीं कांटी घेऊन जाणें   (झाडास बांधलें तर) झाड घेऊन जाणें   अळवणी आणि तळवणी घेऊन गेले   कामांत पाणी शिरणें   तुझ्या कामांत भट पडो!   दिवस घेऊन   ससाणा   हुंडा-हुंडा घेऊन लग्न करणें, कंटकशय्येवर निजणें   अधिर्‍याचें घेऊन कर्जबाजार्‍याला देऊं नये   विकत श्राद्ध घेऊन तर्पण-सव्यापसव्य करणें-पिंडदान करणें   एखाद्या कामांत बोळ घालणें-पाजणें-पाडणें-देणें   घर विकत घेऊन राही, बांधण्यांत नफा नाहीं   स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्‍यास अपशकून-अवलक्षण करणें   वडिलांचीं खेटरें घेऊन पळणारा   घट घेणें-घेऊन बसणें   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   पडलेलें शेण माती घेऊन उठतें   अवघे कामांत थोडें जाणितो, बहुधा तो उपयोगी नसतो   येरे येरे वार्‍या, धूळ घेऊन वच-जा काळया   दुसर्‍याचा वरवंटा घेऊन आपला काथ्या कुटणें   हातावर शीर घेऊन असणें-घेणें   दमडीची वरू, कोठें घेऊन फिरूं   वेड घेऊन पेडगांवास जाणें   चोटली हातांत घेऊन फिरप   फेर-फेर घेऊन मुतणें   उभ्यानें or फेर घेऊन मुतणें   दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी   पाडयाला बाळगून शेतकी करुं नये व लहान मुलीला घेऊन प्रपंच करुं नये   अहंभाव मनी धरती, पोकळपणा घेऊन उठती   वळवणी आलें आणि तळवणी घेऊन गेलें   गौर रुसली आणि सौभाग्य घेऊन बसली   दर्भ घेऊन उभा असणें   अब्रु घेऊन जातें, तें प्राणावर येतें   दक्षिण वायु सुटे, पाउस घेऊन उठे   सुगरण-सुगरीण-सुग्रण-सुगरीण करी भांडेः उठवळ काठवट घेऊन हिंडे-चुलीपुढें धांडे   कपाळ फोडून घेऊन कुठें नशीब उघडलें आहे?   अंगावर घेऊन   जवळ घेऊन   दिवस घेऊन   ससाणा   
: Folder : Page : Word/Phrase : Person