कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी

दुसर्‍यांनी आपले दोष दाखविले नाहीत तर आपल्‍या हातून वारंवार त्‍याच चुका झाल्‍यावांचून राहात नाहीत.

Related Words

कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   टका करी कामकाज   पाऊल मागें न देणें   बाकी न ठेवणें   चुना पानाला न लागणें   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   भवति न भवति   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   घडून आल्‍यावरी, उपाय काय करी   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   तुला न मला, घाल कुत्र्याला   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   ज्‍याचा दर्या, त्‍याचें वैभव   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   अल्प भाग्य अभिमान, त्याच गर्वै त्याचें मरण   वाटेचा वाटसरु, त्याचें नशीब कशाचें थोरु   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   खर्च लागे निरंतर त्‍यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत   सब छोडे मेरा रब न छोडे   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   न दिसती तारांगणें   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   शब्द खालीं पडूं न देणें   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी   अज्ञानाचा त्याग करी, तीच ज्ञानाची पायरी   अज्ञानास दोष नाही   अति शोक धरी तें मूर्खत्व शोक न करी तें निर्दयत्व   अति साहसें युद्ध करी पण यश देणार श्रीहरी   अनेक कल्पना मनीं करी त्याचें एकहि सत्य न घडे तरी   अपराधाची क्षमा करी मनांतलें न जाय तरी   अरिष्ट - अरिष्ट आलियावरी तत्क्षणीं प्रगट करी   अल्प - अल्प अपराध करी, शासन होय त्या परी   अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं   अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   अवघी गोष्ट ऐकल्यावरी, मनुष्याची परीक्षा करी   अविचारें न्याय करी, पश्र्चात्ताप पावे तरी   असते कडु मात्रा जरी, बहु चांगले गुण करी   असुनी द्रव्य आपले घरी, गाढवापरी भोग करी   असाध्य असल्यावरी, कार्यी प्रयत्‍न न करी   आग्या वेताळाचे रूप धरी, आणि आरडा ओरड करी   आचरण   आत्मा परीक्षा करी, ती औषधापरी   आदर न करी त्याच्या करिंचे भोजन कशाला   आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   आपण करी चाळा, बोल ठेवी कपाळा   आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम   आपलें अनहित करून, दुसर्‍याचें प्रसन्न न करी मन   आपल्या दुष्ट गुणें, आपल्याला करी उणें   आप सांडुन पर धरी, त्याची मनसुबी देव करी   आर्जवी करी आर्जव, नाही यजमानास्तव   आला भागासी तो काय करी वेवसाव   आळशी भिकारी, कुटुंबाचा घात करी   आळस भिकारी, कुटुंबाचा घात (नाश) करी   इच्छा आवरी, खर्च थोडा करी   इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची   ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी   उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी   उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी   उत्तम मुलाची इच्छा करी, तिजसारखी दुष्ट नसे दुसरी   उद्योग इष्काचा वैरी, तो इच्छेचे विरूद्ध करी   उद्योग करी श्रमानें, त्यास सर्व मिळे क्रमानें   उद्योग्याचे घरीं, क्षुधा प्रवेश न करी   उद्योग हीच किमया बरी, धातुमात्राचें सोनें करी   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   उन्हाळा आछादन करी, पावसाळा प्रगट करी   उपभोग घेता त्याचा माल, संपादन करी तो धनपाल   उलटून पडली खरी, म्हणती सूर्यास दंडवत करी   एक अपराध करी, दुसर्‍यावर रागें भरी   एक करी अपराध, दुज्या लाविती बाध   एक मूर्ख आपले परी, बहु लोकांतें करी   एक वेळ पदद्वार, घडल्या करी निरंतर   
: Folder : Page : Word/Phrase : Person