कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी

जो मनुष्‍य स्‍वतः कोणावर प्रेम करीत नाही, त्‍याबद्दल दुसर्‍या कोणासहि प्रेम वाटत नाही.

Related Words

नांव न घेणें   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   बाकी न ठेवणें   पाऊल मागें न देणें   चुना पानाला न लागणें   भवति न भवति   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   घडून आल्‍यावरी, उपाय काय करी   आपना वही जो आपने काम आवे   जो मनुष्‍य कर्जदार, त्‍याला नेहमी शब्‍दमार   टका करी कामकाज   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   (जो) घोडा खुशीने भार घेतो त्‍यावर सर्व पडतो   तुला न मला, घाल कुत्र्याला   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   सब छोडे मेरा रब न छोडे   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   शब्द खालीं पडूं न देणें   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   न दिसती तारांगणें   जेथें प्रीति थोडी, तेथे बहुत खोडी   सूकृतीच्या पोटीं जन्म घेई प्रीति   अंधळा लिही थोटा दिवा धरी   लोभ लचकला, पान्हा सुटला   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   खर्च लागे निरंतर त्‍यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत   अडला नारायण गाढवाचे पाय धरी   अडला नारायण गाढवाचे पाय धरी - अडला हरी गाढवाचे पाय धरी   अति शोक धरी तें मूर्खत्व शोक न करी तें निर्दयत्व   अंधळा लिही थोटा दिवा धरी   अब्रु गेल्यावरी परवा न धरी   अरिष्ट - अरिष्ट आलियावरी तत्क्षणीं प्रगट करी   अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   अवघी गोष्ट ऐकल्यावरी, मनुष्याची परीक्षा करी   असते कडु मात्रा जरी, बहु चांगले गुण करी   असतांना निर्धनी, थोर इच्छा धरी मनी   असुनी द्रव्य आपले घरी, गाढवापरी भोग करी   असाध्य असल्यावरी, कार्यी प्रयत्‍न न करी   आग्या वेताळाचे रूप धरी, आणि आरडा ओरड करी   आटखोर आठकरी, आवडता मार्ग धरी   आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   आपली इच्छा हुकमी धरी, ती ज्ञानवृद्धीपेक्षां बरी   आप सांडुन पर धरी, त्याची मनसुबी देव करी   आळशी भिकारी, कुटुंबाचा घात करी   आळस भिकारी, कुटुंबाचा घात (नाश) करी   आहारीं व्यवहारी कदापि लज्जा न धरी   इच्छा आवरी, खर्च थोडा करी   ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी   उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी   उद्योग इष्काचा वैरी, तो इच्छेचे विरूद्ध करी   उद्योग्याचे घरीं, क्षुधा प्रवेश न करी   उद्योग हीच किमया बरी, धातुमात्राचें सोनें करी   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   उन्हाळा आछादन करी, पावसाळा प्रगट करी   उलटून पडली खरी, म्हणती सूर्यास दंडवत करी   एक मूर्ख आपले परी, बहु लोकांतें करी   एके वेळी वाईट बरी, मनुष्य परीक्षा न करी   एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी   ऐकीव गोष्टीची कहाणी, खरी मानिली कोणी   ऐश्र्वर्य आल्यावरी, मनीं लीनता धरी   कृपण धन रक्षण करी, उदार त्‍याचें स्‍वरूप करी   कपलांतलें ब्रह्मदेवाच्यान सुद्धां काढुं न जो   कर न करी   कर ना करी   करी   कुलीन मनीं वाहे थोरी, अकुलीन अंतरीं खेद करी   काम करते मनुष्‍यावरी, जबरदस्‍ती न करी   कारभार योग्‍य करी, निंदेचा संतोष धरी   काळ करित तें कोणाच्यान कर न जो   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   कोणी   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   कोल्‍हा मोठा हिकमती, धरी त्‍यास तो त्‍याहून जास्‍ती   गुंतला मनुष्‍य कुंथून काय (काम) करी   
: Folder : Page : Word/Phrase : Person