Dictionaries | References क कुसमुस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | स्त्री. १ धुसफुस ; मुसमुस ; कुरकुर ; जळफळ . ' ऐसा आनंद च्यारी दिवस । सवेंचि मांडिली कुसमुस । - दा ३ . ४ . २४ . २ ( काव्य ) व्यर्थ श्रम ; फुकट तळमळ ; खवडव ' जेथें नाहीं समजावीस । तेथें अवघी कुसमुस । ' - दा १८ . ५ . ६ . ' विष . याचा विसरु पडे । इंद्रियांची कुसमुस मोडे । ' ( ध्व ) A dictionary, Marathi and English | English | Vain turmoil; toil and trouble; disquietude or agitation. Ex. विष- याचा विसरु पडे ॥ इंद्रियाचि कु0 मोडे ॥. Related Words SUGGEST A NEW WORD! कुसमुस कुसमुस : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP